प्रिय मित्रानो,
आपली पिकनिक १ मे,२०११ रोजी बदलापूर येथील शांती सागर रिसोर्ट मध्ये नेण्याचे योजिले आहे.
आपली पिकनिक १ मे,२०११ रोजी बदलापूर येथील शांती सागर रिसोर्ट मध्ये नेण्याचे योजिले आहे.
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
१) पिकनिकचे शुल्क :- रु. ४५० फक्त.
२) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत.
3) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) १ मे २०११ रोजी सकाळी ८.०० वाजता दादर स्टेशन वरून, बदलापूर ट्रेन आहे. तरी आपणा सर्वाना, ७.३० पर्यंत दादर स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक ४ (सेन्ट्रल लाईन) वर भेटायचे आहे. जे सभासद बाकीच्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांनी तसे कळवावे.
संपर्क : प्रथमेश राऊत ( ९७७३६८७७६२ )
आभार
टिम मन माझे.....
संपर्क : प्रथमेश राऊत ( ९७७३६८७७६२ )
आभार
टिम मन माझे.....
Post a Comment Blogger Facebook