टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी
संपते अंतर झोक्यात नाही जरी सरी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने
शिम्पल्याचे शो पीस
नको
जीव अडकला मोत्यात सूरही तू तालहि तू
रुठे जो चांद वो नूर हे तू
आसू हि तू हसू हि तू
ओढ मनाची नि हुरहूर तू
रोज नवे भास तुझे
वाढते अंतर श्वासात

 
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top