15 ऑगस्ट 2022 - स्वातंत्र्य दिनानिमित्त पसायदान बालकाश्रम मदत योजना🙏🏻


प्रिय मित्रानो,
   आतापर्यंत आमच्याकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙏🏻💐

यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही पसायदान बालभवन, खडवली येथील मुलांसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. पसायदान बालविकास फाउंडेशन हि समाजातील वंचीत आणि निराधार मुलांसाठी पुनर्विकास प्रकल्प राबवते. आपण या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान  मुलांना आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि शालेय वस्तू द्यायचे ठरविले आहे.

अंदाजे 22 मुले या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे.

शालेय वस्तू:
फोर लाईन वही - 5 डझन
बॉक्स वही 5 डझन
दुहेरी वही - 5 डझन
पॅड - 22
कंपास बॉक्स - 22

किराणा सामान:
जेवणासाठी तेल - 10 लिटर  
साबुदाणा - 5 किलो
शेंगदाणे - 5  किलो  
साखर - 5  किलो
चहा पावडर - 5 किलो
रिंग वॉशिंग पावडर - 7 किलो
फिनाईल - 2 लिटर
क्लिनिंग लिक्वीड - 2 लिटर
बेसनपीठ - 5  किलो  
बासमती तांदूळ - 25 किलो
गव्हाचे पीठ - 10 किलो
कडधान्य - 5  किलो  
टूथपेस्ट  - 22
चॉकलेट - 30  

इतर वस्तू व मदत:
जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके
मुलांसाठी केक - 4 किलो
एक महिन्याचे दूध दान - 5000₹
एक दिवसाचे अन्नदान - 5000₹
मुलांसाठी व स्टाफ साठी तिरंगा टी शर्ट 7000₹
i5 Computer
Printing & Scanning Machine

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता. आणि ज्यांना येणे शक्य नाही पण वस्तूद्वारे मदत पाठवायची आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻

संपर्क:
सचिन हळदणकर:(9869257808)
संजय नायकवाडी:(9819004049)
रोहित वेलवंडे: (9594441099)
देवेन सकपाळ: (90222 60765)

नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आभार
मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड



टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top