प्रिय मित्रानो,
तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात चिंब भिजायला ...
कारण आपली पिकनिक रविवारी 28 जुलै 2019 रोजी वांगणी येथील वॉटरफॉलवर नेण्याचे योजिले आहे.
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
1) पिकनिकला कन्फर्म येणाऱ्या सभासदांनी गुरुवार 25 जुलै 2019 पर्यंत त्यांचे नाव आणि व्हेज कि नॉनव्हेज जेवण ते 9869257808 फोन नम्बर वर कळवावे कारण त्यानुसार वांगणी गावामध्ये जेवणाची सोय करावी लागणार आहे.
2) पिकनिकचे शुल्क :- रु. 250 फक्त. Non - Refundable ( चहा, नाश्ता आणि दुपारचे जेवण समाविष्ट ) रेल्वे तिकीट, इतर प्रवास खर्च वैयक्तिक असेल.
3) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे, टॉवेल आणावेत.
4) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
5) सकाळी CST स्टेशन वरून 7.30 ची खोपोली ट्रेन आहे. ती ट्रेन 8.57
पर्यंत वांगणीला पोहोचेल तेव्हा सर्वांनी 9.00 पर्यंत वांगणी स्टेशन वर भेटावे. ट्रेन चे वेळापत्रक खाली दिलेले आहे. सर्वांनी कृपया वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही.
6) कर्जत जिल्ह्याच्या बाहेरून किंवा पुण्यावरून बाहेरून जे सभासद येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि वांगणी स्टेशन वर 9.00 पर्यंत भेटावे.
7) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
Train Time Table
CST - 7.30
Byculla -7.37
Dadar - 7.43
Kurla - 7.50
Ghatkopar - 7.54
Mulund - 8.06
Thane - 8.10
Dombivali - 8.22
Kalyan - 8.31
Vitthalwadi - 8.35
Ulhasnagar - 8.37
Ambernath - 8.41
Badalapur - 8.48
Vangani - 8.57
संपर्क:
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765/9619686061)
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
धन्यवाद
टीम मन माझे
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook