प्रिय मित्रानो..
06 ऑगस्ट 2017 रोजी मैत्री दिन आहे ..आणि आपण सर्व फ्रेन्डशिप डे
निमित्ताने रविवार 06 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 04.30 वाजता नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर इथे येवून सर्व मिळून फ्रेन्डशिप डे साजरा करू शकता !! ज्यांना शक्य आहे ते फ्रेन्डशिप रिबन्स किंवा चोक्लेट्स घेवून येवू शकता :) !!
दिनांक - 6 ऑगस्ट 2017
भेटण्याचे ठिकाण :- नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर, मुंबई
भेटण्याची वेळ :- संध्याकाळी 04.30 वाजता.
येणाऱ्या सभासदांनी खालील नंबर वर संपर्क साधावा किंवा व्हाट्सअप वर मेसेज करावा.
संपर्क:
अरविंद गणवे:( Harbor Line - 9870595459)
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
आभार
टिम मन माझे
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.