प्रिय मित्रानो,
तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक 16 जुलै,2017 रोजी पळसधरी येथील वॉटरफॉल आणि श्री स्वामी समर्थ मठ येथे नेण्याचे योजिले आहे.
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
1) पिकनिकला कन्फर्म येणाऱ्या सभासदांनी गुरुवार 13 जुलै पर्यंत त्यांचे नाव आणि व्हेज कि नॉनव्हेज जेवण ते 9869257808 फोन नम्बर वर कळवावे कारण त्यानुसार पळसधरी गावामध्ये जेवणाची सोय करावी लागणार आहे.
2) पिकनिकचे शुल्क :- रु. 250 फक्त. ( Non - Refundable) ( चहा, पोहे नाश्ता, आणि दुपारचे जेवण समाविष्ट, रेल्वे तिकीट चा खर्च वैयक्तिक असेल )
3) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे, टॉवेल आणावेत.
4) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
5) सकाळी CST स्टेशन वरून 7.53 ची खोपोली ट्रेन आहे. ती ट्रेन 9.49 पर्यंत पळसधरीला पोहोचेल तेव्हा सर्वांनी 10.00 पर्यंत पळसधरी स्टेशन वर भेटावे. ट्रेन चे वेळापत्रक खाली देण्यात येईल. सर्वांनी कृपया वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही.
6) कर्जत जिल्ह्याच्या बाहेरून किंवा पुण्यावरून बाहेरून जे सभासद येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि पळसधरी स्टेशन वर 10.00 पर्यंत भेटावे.
7) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
Train Time Table
CST - 7.53
Byculla - 8.00
Dadar - 8.06
Kurla - 8.13
Ghatkopar - 8.147
Mulund - 8.29
Thane - 8.33
Dombivali - 8.45
Kalyan - 8.53
Badalapur - 9.10
Karjat - 9.44
Palasdhari - 9.49
संपर्क :
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765)
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
अरविंद गणवे: ( Harbor Line - 9870595459)
नोट :कृपया नोंद घ्यावी हा इवेंट फक्त मन माझे मधे सामील असलेल्या
सभासदांसाठीच आहे, बाहेरील व्यक्तींना येण्याची इच्छा असल्यास 9869257808 ह्या नंबर वर संपर्क करावा.
Post a Comment Blogger Facebook