"शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा
तुझा ग नखरा,
इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

तेरा ये जलवा,
माहीमचा हलवा,
जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,
मामाला बाेलवा,
"कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

अटक मटक चवळी चटक,
लटक मटक
वा-यानं उडती केस झटक,
"लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

खटापटा हीचा नटापटा,
आहाे पटापटा कसा झटापटा,
 जीव लटापटा आहाे लटापटा,
हीचा नटापटा बघा पटापटा,
"कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा"
शांताबाई,शांताबाई,शांताबाई "

गिरकी घेतीया गरा गरा,
पदर उडताेय भरा भरा,
हिराेनी दिसती जरा जरा,
 तरर रारी रराररा,
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

"शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा
तुझा ग नखरा,
इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताबाई,शांताबाई,शांताबाई

Post a Comment Blogger

 
Top