इतक करशील का ?

भिजवना्रया पावसात
मोहरवनारी मीठी घेउन भेटशील का?.

भिजलेल्या कळीचं
तुझ्या ओलेत्या ओठांनी चुंबन घेशील का?.

पावसात भिजायला
मी नको म्हणताना हाताला धरुन नेशील का?.

तुझ्या मनातल गुज
या पावसाळ्यात तरी ओठांवर आणशील का??
कवयित्री : प्रतिक्षा गायकर ,बदलापूर

Post a Comment Blogger

 
Top