तुला कसे सांगू सख्या रे
सूर्याच्या कोवळ्या किरणात,
झाडाच्या शांत सावलीत,
इंद्र धनुष्याच्या त्या सप्त रंगात,
तूच दिसतोस रे ….
तुला कसे सांगू सख्या रे
जीव झुरतो तुझ्यासाठी,
मन रडते तुझ्यासाठी,
आतुरते मी तुझ्या त्या एका भेटीसाठी,
फक्त तुझ्यासाठी रे ,
तुला कसे सांगू सख्या रे
बोलता बोलता हसणारा तू,
तुझ्या हसण्यात गुंतणारी मी,
जीवांचा होणारा तो अदृश्य स्पर्श
जाणवतो आज जवळून रे…
तुला कसे सांगू सख्या रे
तुला कसे सांगू सख्या रे
तुला कसे सांगू सख्या रे
साभार - कवीयेत्री: भाग्यश्री
सूर्याच्या कोवळ्या किरणात,
झाडाच्या शांत सावलीत,
इंद्र धनुष्याच्या त्या सप्त रंगात,
तूच दिसतोस रे ….
तुला कसे सांगू सख्या रे
जीव झुरतो तुझ्यासाठी,
मन रडते तुझ्यासाठी,
आतुरते मी तुझ्या त्या एका भेटीसाठी,
फक्त तुझ्यासाठी रे ,
तुला कसे सांगू सख्या रे
बोलता बोलता हसणारा तू,
तुझ्या हसण्यात गुंतणारी मी,
जीवांचा होणारा तो अदृश्य स्पर्श
जाणवतो आज जवळून रे…
तुला कसे सांगू सख्या रे
तुला कसे सांगू सख्या रे
तुला कसे सांगू सख्या रे
साभार - कवीयेत्री: भाग्यश्री
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook