Friendship Day - फ्रेन्डशिप डे - 03 ऑगस्ट 2014 संध्या 04.00, नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर
प्रिय मित्रानो... 03 ऑगस्ट 2014 रोजी मैत्री दिन आहे ..आणि आपण सर्व मैत्री दिन ( फ्रेन्डशिप डे) निमित्ताने रविवार 03 ऑगस्ट रोजी भेटणार आहोत. आपण सर्व रविवार दिनांक 03 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 04.00 वाज…