प्रिय मित्रानो ..

०९ सप्टेंबर २०१२  रोजी बांद्रा येथील  माउंट मेरी जत्रेला भेट देण्यात आली ..
खूप धमाल मस्ती करत असताना नंतर पावसाने सुद्धा मस्त साथ दिली ..आणि सर्वांनी चिंब भिजून एण्जोय केल !! :)
बांद्रा फोर्ट मध्ये सुद्धा फिरलो आणि बांद्रा वरळी सी लिंक चा मनोहर देखावा सुद्धा पाहिला..!
या छोट्याश्या सहलीमध्ये येवून ज्या ज्या सभासदांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे लाख लाख आभार !!!
















Post a Comment Blogger

 
Top