करवा चौथ हे व्रत मुख्य करून उत्तर भारत मध्ये केल जात.
या दिवशी विवाहित स्त्रिया आपले वैवाहिक जीवन सुखाचे राहण्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
ह्या व्रतामध्ये पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी चंद्र आणि पतीचा चेहरा चाळणी मध्ये पाहून
आणि त्याच्या हाताने अन्न पाणी सेवन करून उपवास सोडतात.
उपवासाच्या दिवशी गणपती , शिव पार्वती , कार्तिकेय आणि चंद्र देवतांची पूजा केली जाते.
अशा या करवा चौथ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
Post a Comment Blogger Facebook