आपले मन माझेचे फेसबुक वरील पेज मराठी मस्तीखोर वरील काही विनोद सादर करत आहे
नक्की भेट द्या, लाईक करा आणि मित्रांना पण सांगा !!

Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद १ :

बंड्या : चंदू.. वेड्या.. तू त्या मुलीसाठी सिगारेट सोडलीस?

चंदू : हो.

बंड्या : वर दारूही सोडलीस लेका?
...
चंदू : होय रे बाबा..

बंड्या : असं? मग तिच्याशी लग्न का नाही केलंस?

चंदू : तू वेडा आहेस. आता इतका सुधारलोय मी. मग आता मला तिच्यापेक्षा आणखी चांगली कोणीतरी मिळेल की रे.


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद २ :

‎*मुलीच्या गालावर गुलाबाचे फुल मारल्यावर ,,,,,,*
*इंग्लिश मुलगी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, डार्लिंग u r so noughty *
**
**
*उर्दू मुलगी ................................नही करो जानू*
... **
**
*सिख मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,तुस्सी बडे रोम्यांटिक हो *
**
**
*मराठी मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,डोळ्यात गेला असता ना *
**
**
**
*किती प्रेम करतात मराठी मुली,,,,,,,,,, :D :D :D

Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद ३ :

रमेश : माझ्या प्रेयसीने अशी मागणी केली ज्यामुळे मी तिला सोडून दिले .
दिनेश : पण तिची मागणी तरी काय होती ?
.
.
.
... .
.
.
.
.

रमेश : लग्नाची ! :(


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद ४  :

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५ नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .:P :D


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद ५  :
एकदा एक मुलगी आपला रिझल्ट बघून म्हणते....

काय??? मी नापास झाले????
आणि ते पण इंग्रजी सारख्या विषयात???
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
Unpossible....!!!


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद ६  :

एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो

माणूस:मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर मी कोणती मशीन वापरू...???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ट्रेनर:सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!! :P
:-D :-D :-D :-D :-D :-D :-D


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोद ७ :

झंप्या एका वर्गातल्या एका मुलीला म्हणतो ... I LOVE YOU....
ती मुलगी म्हणते ..:- थांब ...मी सरांना सांगते....
.
.
.
... .
.
.
झंप्या :- त्यांना जावून सांगू नकोस....त्याचं आधीच लग्न झालाय.....:D :D :D


Marathi Mastikhor - मराठी मस्तीखोर विनोदी शायरी ८  :
किलर शायरी :-
रोजेस आर रेड,
.
.
.
स्काय इज ब्लू ,
.
.
वाह वाह ..................
.
.
रोजेस आर रेड,
.
.
.
स्काय इज ब्लू ,
.
.
फेसबुक प्रोफाईल वर हिरोईन
चा फोटो टाकतेस,
.
.
.
खरच दिसायला सुंदर आहेस का ग तू ??? :P
:-D :-D :-D :-D :-D :-D :-D




Post a Comment Blogger

 
Top