मन हे एक फुलपाखरू........
मन हे फुलपाखरासारख आसत जस फुलपाखराच जीवन तसच हे मन ही नाजुक आसत ............ फुलपाखराला हात लावला की ते सापडत नाही मात्र ते आपल्या हाताना रंगवून जात... मन ही तसच ओळखायला गेल तर ओळखत नाही पण ते एकदा आकाशात भरारी मारल्यासारख भरारी घेवून जात आणि आठवणी मागे ठेवत ..... मग त्याच आठवणी अश्या कागदावर उतराव्या लागतात आणि त्याच आठवणीवर जगाव लागत
म्हणुन मन हे फुलपाखरासारख आसत जस फुलपाखराच जीवन तसच हे मन ही नाजुक आसत ............
--
With Lots Of Love
Sachin Haldankar.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook