प्रिय मन माझे वाचक,

‘मन माझे’वर प्रकाशित केलेले लिखाण हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखाण ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखाणाखाली दिले आहे. जे लिखाण लेखकाच्या नावाशिवाय प्रकाशित केले आहे, असे लेखन लेखकाच्या नावाशिवाय मिळाल्यामुळे ते तसेच लिहिले आहे . मात्र, अशा लेखनाचा व लेखकांचा आम्ही आदर करुन त्यांचे आभार मानतो. येथे प्रकाशित कोणतेही लिखाण आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही. आम्हांस लेख पाठविणा-या व्यक्तिंचा आणि लेखकांचा आम्ही आदर करतो व आभार मानतो.

ह्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या गोष्टींशी Webmaster सहमत असेलच असे नाही तसेच ब्लॉगवरील सर्व नोंदींचे हक्क हे ज्या त्या नोंदीच्या मुळ लेखक-निर्मात्याच्या हातात असून "मन माझे" फ़क्त असे सर्व साहित्य ब्लॉग च्या रुपाने एकत्रित करून लोकांसमोर आणते.

कॄपया या संकेतस्थलामगिल प्रामाणिक हेतु फक्त मराठी भाषेचा प्रसार व्हावा आणि मराठी लेखनाचा साठा – वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा – द्यावा हाचआहे
जय महाराष्ट्र !!

आभार,
’मन माझे’
 
Top