प्रिय मित्रानो,
आतापर्यंत आमच्याकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी
त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे
शतशः ऋणी आहोत. 🙏🏻💐
यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही दोन मदत
योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. १५ ऑगस्ट रोजी बदलापूर येथील सत्कर्म
बालकाश्रम आणि अपंग, दृष्टिहीन आणि अनाथ प्राण्यांना आसरा देणा-या पाणवठा
आश्रमाला आपण भेट देणार आहोत. आपण या ठिकाणी भेट देऊन आम्ही अन्न पुरवठा,
भेट वस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे.
पाणवठा आश्रमाला आम्ही आर्थिक मदत करणार आहोत तसेच सत्कर्म बालकाश्रम
बदलापूर येथे अंदाजे 22 मुले आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी
पुढील प्रमाणे आहे :
किराणा सामान:
तूरडाळ - ५ किलो
मूग - २ किलो
मटकी - २ किलो
चवळी - २ किलो
अख्खा मसूर - २ किलो
जाड रवा - ५ किलो
बेसन पीठ - ५ किलो
गूळ - २ किलो
सुखे खोबरे किस - १ किलो
गोडा मसाला - २ किलो
बटाटे - ५ किलो
पापड - २ पेकेट
सॉस - २ बॉटल
शेजवान चटणी - २ बॉटल
जाम - २ किलो
पुलाव राईस - ५ किलो
खोबरेल तेल (२०० ltr) ५ बॉटल
फिनाईल - २ लिटर
हारपिक - २ बॉटल
वॉशिंग पावडर - २ किलो
टॉयलेट ब्रश - २
फेस पावडर - २
आयोडेक्स - १
विक्स - १
इतर वस्तू व मदत:
जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके
एक दिवसाचे अन्नदान - ३००० ₹
तरी
आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना
आणि हितचिंतकांना सामील व्हायचे आहे किंवा मदत करावयाची आहे त्यांनी
9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻
नोंद : जे इव्हेंट ला येणार आहेत त्यांनी शक्य असल्यास शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.
आभार
मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड 🙏🏻
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा