प्रिय मित्रानो,

   आतापर्यंत आमच्याकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙏🏻💐

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही जीवन संवर्धन बालकाश्रम टिटवाळा येथील  मुलांसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे.  जीवन संवर्धन फाऊंडेशन हि समाजातील निराधार आणि बेघर मुलांसाठी पुनर्विकास प्रकल्प राबवते. आपण या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान  मुलांना आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेट वस्तू द्यायचे ठरविले आहे.

अंदाजे ५४ मुले या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे. शालेय वस्तू जमा असल्यामुळे सध्या फक्त किराणा मालाची आवश्यकता आहे. 

किराणा सामान:

मुगडाळ  - ५ किलो

शेंगदाणे  -  ५ किलो

गरम मसाला  -  ५ किलो

शाबुदाणा -  ५ किलो

चवळी -   ५ किलो

हरभरा -  ५ किलो

मटकी -  ५ किलो

सोयाबीन वडी -  ५ किलो

मठ -  ५ किलो

राजमा -  ५ किलो

छोले -  ५ किलो

खजुर -  ५ किलो

गुळ -  ५ किलो

कपडयाचे साबण - ६०

अंघोळीचे साबण - ६०

कोलगेट- ६०

ब्रश - ६०

र्हाफिक - २ लिटर   

फिनाईल - २ लिटर

निरमा वॉशिंग पावडर - ७ किलो

बाँडी लोशन 

झुरळ मारण्याचे हिट 


इतर वस्तू व मदत:

जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके

एक महिन्याचे दूध दान - १०००० ₹

एक दिवसाचे अन्नदान - ६००० ₹

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना सामील व्हायचे आहे किंवा मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻

नोंद : ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आभार

मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top