प्रिय मित्रानो

          आतापर्यंत मन माझे तर्फे ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या,
 तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही
तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही वात्सल्य बालिकाश्रम, सानपाडा येथील
मुलींसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. या ठिकाणी भेट देऊन तेथील
लहान मुलीना 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे आम्ही अन्न पुरवठा,
देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. आपण दिनांक १५ ऑगस्ट  २०१८ रोजी
या  आश्रमास भेट देऊन त्या सर्वांना भेटवस्तू देणार आहोत.

                अंदाजे 52 मुली या आश्रमामध्ये आहेत आणि त्यांना लागणाऱ्या मासिक सामनाची यादी पुढील प्रमाणे आहे. 
आपणास शक्य आहे तेवढ़ी मदत आपण देवू शकता. 

१) तेल-५० लिटर
२) शेंगदाणे- ७ किलो
३) चहा पावडर-७ किलो
४) तूरडाळ- ५५ किलो
५) मुगडाळ- १० किलो
६) आख्खे मसूर- ५ किलो
७) काळे वाटाणे- ५ किलो
८) राजमा- ५ किलो
९) सोयाबीन- ५किलो
१०) चवळी- ५ किलो
११) बेसन पीठ- ५ किलो
१२) पावडर डबे-५० 
१३) शॅम्पू पॅकेट- ४०० 
१४) तेल बाटली-५०
१५) कोलगेट- ५०
१६) कपड्याचे साबण- १००
१७) स्क्रबर(भांड्याचा काथा) - 12
१८) वायर काथा- ५०
१९) विमा बार साबण- १०
२०)  रुमाल-५०
२१) हेअर बँड(काळे)- ५० जोडी
२२) रिबन(काळे)- 2 बंडल
२३) सेप्टि पिन 
२४) कुरमुरे - 10 पैकेट
२५) तिखट चिवडा- १० किलो
२६) आटा-५० किलो
२७) पायपुसनी- १०
२८) उशी कव्हर - 52
२९) राखी - ५५
३०) केक - 4 किलो

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी
ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना मदत करावयाची आहे. त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा. 

संपर्क:
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
संजय नायकवाडी (Central Line - 9819004049)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765)
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
रोहित वेलवंडे : (Central Line - 9594441099 )
अरविंद गणवे ( Harbor Line - 9870595459 )


नोंद : तिकडे पोचल्यावर सकाळी ८.३० वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम असल्यामुळे तसेच मर्यादित सदस्य नेण्यास परवानगी असल्याने, जे मदत आणणार असतील आणि योजनेला नक्की हजर असतील त्यांनी आगावू 9869257808 या नंबर वर कळवणे
गरजेचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे
तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.


आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
टिम मन माझे...

Post a Comment Blogger

 
Top