16 जुलै तयार व्हा धमाल मस्ती करत चिंब भिजायला !!! ( पळसधरी वॉटरफॉल पिकनिक )
प्रिय मित्रानो, तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक 16 जुलै,2017 रोजी पळसधरी येथील वॉटरफॉल आणि श्री स्वामी समर्थ मठ येथे नेण्याचे …