प्रजासत्ताक दिनानिमित् ओम साई वृद्धाश्रम मदत योजना (डोंबिवली) - २६ जानेवारी २०१६
प्रिय मित्रानो आपणास कळवण्यात आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे, यंदा २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे डोंबिवली येथील ओम साई वृद्धाश्रम या ठिकाणी भेट …