प्रिय मित्रानो😊

आपली मन माझे ग्रुपची पिकनिक 👯रविवारी 7 जून 2015 रोजी ठाणे वेस्ट येथील ☀सूरज वॉटर पार्क 🏄मध्ये नेण्याचे योजिले आहे.🎢
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल🏃🏃🏃 त्यांच्यासाठी काही सूचना📝:-

१) वॉटर पार्क इंट्री फ़ीस 800 रूपये आहे 🏯 + जेवणाचा🍝🍛🍕🍲🍧 आणि प्रवास खर्च 🚉🚌वेगळा वैयक्तिक असेल
२) येताना स्वतःसोबत एक जोडी नायलॉन चे कपडेसुद्धा🎽👖👚आणावेत नाहीतर वाटरपार्क मधे घ्यावे लागतील.
3)🔐 लॉकर चे भाड़े 30 रूपये आहे. कोणत्याही मौल्यवान वस्तू 💫(चैन, अंगठी वगैरे) 💍स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) मुंबई बाहेरून जे सभासद ट्रेन मार्गे येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि ठाणे स्टेशन वर ९  वाजता भेटावे. 👫👬👭
५) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.🚬🍻🚫
६) सूरज वॉटर पार्क ची वेळ: सकाळी 9.30 ते संध्या 6⌚

मग तयार व्हा धमाल मस्ती करायला!!! 😎🏊👯👯

संपर्क :📞
सचिन हळदणकर:- 9869257808
धनाजी सुतार :- 9930092307
देवेन सकपाळ :- 9022260765
रोहित वेलवंडे :- 9594441099

आभार🙏
टिम मन माझे™

🌞सूरज वॉटर पार्कचा पत्ता 📬:- कावेसर गाव, घोडबंदर रोड, वाघबिल नाका, डाला इंजीनिरिंग प्राइवेट लिमिटेड जवळ, ठाणे (प) 400601

अधिक माहिती : 🌐 Wikipedia - http://en.m.wikipedia.org/wiki/Suraj_Water_Park

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top