कालनिर्णय आता एन्ड्रोइड वर सुद्धा उपलब्ध झाले आहे त्यामुळे
तुम्ही जर एन्ड्रोइड युसर असाल तर कालनिर्णय मोबाइल वर पाहू शकता . हे
सध्या मराठी हिंदी गुजराती आणि इंग्लिश या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे .
यामध्ये तिथी, भविष्य , पंचांग यासोबतच रिमाइण्डर आणि नोट्स लिहिण्याची
सुविधा सुद्धा उपलब्ध आहे
डाऊन लोड करण्यासाठी पुढील लिंक वरून गुगल प्ले स्टोर ला भेट द्या
Download
डाऊन लोड करण्यासाठी पुढील लिंक वरून गुगल प्ले स्टोर ला भेट द्या
Download
Post a Comment Blogger Facebook