Kalnirnay 2015 - कालनिर्णय २०१५ एन्ड्रोइड एप्लिकेशन (Android app)
कालनिर्णय आता एन्ड्रोइड वर सुद्धा उपलब्ध झाले आहे त्यामुळे तुम्ही जर एन्ड्रोइड युसर असाल तर कालनिर्णय मोबाइल वर पाहू शकता . हे सध्या मराठी हिंदी गुजराती आणि इंग्लिश या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे . …