• ईद-ए-मिलाद - रविवार, ४ जानेवारी
• प्रजासत्ताक दिन - सोमवार, २६ जानेवारी
•महाशिवरात्री - मंगळवार, १७ फेब्रुवारी
•शिवाजी महाराज जयंती - गुरुवार,१९ फेब्रुवारी
•होळी, धुलिवंदन - शुक्रवार, ६ मार्च
• गुढीपाडवा - शनिवार, २१ मार्च
•रामनवमी - शनिवार, २८ मार्च
•महावीर जयंती - गुरुवार, २ एप्रिल
• गुड फ्रायडे - शुक्रवार, ३ एप्रिल
•डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - मंगळवार, १४
•एप्रिल
•महाराष्ट्र दिन - शुक्रवार, १ मे
•बुद्ध पौर्णिमा - सोमवार, ४ मे
•रमजान ईद - शनिवार १८ जुलै
•स्वातंत्र्य दिन - शनिवार, १५ ऑगस्ट
•पतेती - मंगळवार, १८ ऑगस्ट
•गणेश चतुर्थी - गुरुवार, १७ सप्टेंबर
•बकरी ईद - गुरुवार, २४ सप्टेंबर
•महात्मा गांधी जयंती - शुक्रवार, २ ऑक्टोबर
•दसरा - गुरुवार, २२ ऑक्टोबर
•लक्ष्मीपूजन - बुधवार, ११ नोव्हेंबर
•बलिप्रतिपदा - गुरुवार, १२ नोव्हेंबर
•गुरू नानक जयंती - बुधवार, २५ नोव्हेंबर
•ईद-ए-मलिाद - गुरुवार, २४ डिसेंबर
•ख्रिसमस - शुक्रवार, २५ डिसेंबर
•
जागतिक दिवस
•
जानेवारी
• ******
•१ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.
•१२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.
•१५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.
•२६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.
•३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस
•(महात्मा गांधी स्मृति दिन).
•
फेब्रुवारी
• ****
•४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.
•१४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
•२० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.
•२१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
•२४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
•२७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.
•२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.
•२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.
मार्च
****
•७ मार्च : जागतिक गणित दिवस.
•८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•२० मार्च : जागतिक चिमणी दिवस.
•२१ मार्च : जागतिक जंगल दिवस.
•२२ मार्च : जागतिक पाणी दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•२३ मार्च : जागतिक हवामान दिवस.
•२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.
•३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.
•
एप्रिल
• *****
•१ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.
•५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.
•७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.
•११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.
•१७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.
•२२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.
•२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.
•२३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.
•
मे
•
**
•१ मे : महाराष्ट्र दिवस.
•१ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
•१ मे जागतिक अस्थमा दिवस.
•१ मे : जागतिक दमा दिवस.
•३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
•८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.
•९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.
•११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
•१२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
•१५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
•१७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.
•१९ मे जागतिक कावीळ दिवस.
•२२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•२३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
•३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार :
•जागतिक हास्यदिन.
मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय
मातृदिन.
जून
**
•१ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.
•५ जून : जागतिक पर्यावरण दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका,इंग्लंड, कॅनडा).
•१४ जून : जागतिक रक्तदान दिवस.
•
जुलै
• ***
•१ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.
•११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
•२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.
•
ऑगस्ट
• *******
•९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.
•९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.
•१२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.
•१४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
•१५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.
•२० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.
•२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस,
ध्यानचंद जयंती.
•
सप्टेंबर
• *****
•५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस.
•५ सप्टेंबर : भारतीय संस्कृत दिन.
•८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर
•महिन्यातला पहिला रविवार
•जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
•आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
•अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
•जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
•२७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिवस.
•जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
•आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील
•कामगारदिनानंतरचा रविवार
•
ऑक्टोबर
• *******
•२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस,
•गांधी जयंती.
•गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे
•५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा रा घोषित).
•८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.
•१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
•१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.
•१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.
•
नोव्हेंबर
• *****
•१२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.
•१४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
•१६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.
•
डिसेंबर
******
•१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
•३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.
•७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
•१८ डिसेंबर : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
•२३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.
•२३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन