कशी ? - प्रतिक्षा गायकर A+ A- Print Email तुझ्या बदमाश ओठांना थांबवू कशी ? रोखून पाहणाऱ्या नजरेला रोखू कशी ? एकाच नजरेत जीवघेणे वेड लावतोस मग माझ्या बहकणाऱ्या मनाला आवरू कशी? कवयित्री - प्रतिक्षा गायकर
nice
ReplyDelete