मित्रांनो ...
आज ही आपण म्हणतो
"कले"ला .."किमंत" असते...
"कष्टा"ला.. "फ़ळ" मिळते ...
पण सगळ्यांच्याच
नशिबात यश नसते...

म्हणूनच मित्रांनो ...
दिवाळी दरम्यान
आपण खूप काही
खरेदी करून पैसे खर्च करतो ...

खर्च करा,
खरेदी जरुर करा मित्रांनो ...

पण
त्यांच्या कडूनच खरेदी करा
ज्यांना पैश्याची खरी गरज आहे ...

उदा:- रस्त्यावर बसलेली गरीब म्हातारी माणसे ...
गरीब मुले - मुली...

जी..
रांगोळी ..
छोटे आकाशकंदील
वगैरे ...वगैरे...
विकत असतीत...

यानां कोण बोनस देत नसते ...
या मिळकती
आपली दिवाळी साजरी करतात ...

मधुनच ही लोकं
मोठं- मोठ्या माँल मध्ये
खरेदी करण्यापेक्षा
गरजू लोकांकडे खरेदी करा ...

त्यांच्या चेहर्यावरचा
आनंद पाहून
तुमचा आनंद द्विगुणित होईल...

आणि
त्यांच्या अशिर्वादाने
तुमची दिवाळी
खरचं शुभ दीपावली होईल...

आणि एक विनंती आहे की शक्यतो फटाखे फोडून वायुप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषण करू नका ज्याने पर्यावरणाची हानी तर होतेच पण त्याच सोबत लोकांना सुद्धा त्रास होतो
सर्वाना एडवांस मधे दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!!

 मला खात्री आहे आपल्या सारख्या मित्रांकडून योग्यच पाउल उचलले जाईल 
- मन माझे सेवाभावी संस्था

Post a Comment Blogger

 
Top