सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!! - Aashadhi Ekadashi Wishes !! A+ A- Print Email चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥२॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥ तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥४॥ जन्म नाही रे आणीक तुका म्हणे माझी भाक ॥५॥ --- संत तुकाराम
Post a Comment Blogger Facebook