Friendship Day Photos -मन माझे मैत्री दिन - 04 ऑगस्ट 2013 फोटोस
प्रिय मित्रानो ...
आपल्या प्रेमळ गुगल ग्रुप "मन माझे'' चा 04 ऑगस्ट 2013 रोजी घेण्यात आलेला मन माझे मैत्री दिन अर्थात फ्रेन्डशिप डे यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार !!!!!
मन माझे मैत्री दिन म्हणजे नवीन ओळखीं !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे मस्ती मस्करी !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे खूप सारे गोड हसू !!!
मन माझे मैत्री दिन म्हणजे एकमेकांवर दाखवलेला विश्वास !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे रेशमी धाग्यातील मैत्रीचे अतूट बंधन !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे एकमेकांना समजून घेणे !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे एकमेकांमधील एकी !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे एकमेकांमध्ये प्रेम वाटणे !!!
मन माझे मैत्री दिन म्हणजे एकमेकांमध्ये गवसलेला आधार !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे खूप सारे चोकलेट्स … रिबन्स आणि मजा !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे फोटोस काढायला आतुरलेले सभासद !!
मन माझे मैत्री दिन म्हणजे हसत खेळत घालवलेला सहवास !!
या अशा मन माझे मैत्री दिन अर्थात फ्रेन्डशिप डे ला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!
Post a Comment Blogger Facebook