न सांगताही कोणीतरी प्रेम करावे - कवियेत्री - ज्योत्स्ना भासे
न बोलता मनातले कोणीतरी ओळखावे, न सांगताही कोणीतरी प्रेम करावे. मनाला हवे तेच का सांगावे, न सांगताही कधीतरी प्रेम करावे. मनातल्या भावानांसोबत भरभरून जगावे, न सांगताही कधीतरी प्रेम करावे. प्रेम …