वाढदिवसाची तारीख, परीक्षेची तारीख आणि अनेक महत्वाच्या तारखा पाहण्यासाठी अनेक वेळा आपल्याला कॅलेडरची पाने उलटावी लागतात अशावेळेस अनेकदा त्रास होतो... तारखा, महिने पटकण मिळत नाहीत... ही अडचण लक्षात घेऊन पुण्याचे मनोहर वसंत जोशी यांनी एका पानात दिसणारे कॅलेडर तयार केले आहे

Post a Comment Blogger

 
Top