मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ - निकाल !!
नमस्कार मित्रांनो,
मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ ला आपण उत्तम प्रदिसाद दिलास त्या बद्दल सर्वांचे आभार !!
स्पर्धेतील विजेते घोषित करत आहोत . विजेते हे ..सजावट , गणेश मूर्ती आणि मांडलेल्या संकल्पनेवर ठरवण्यात आलेले आहेत ..जे पण सभासद प्रथम ३ क्रमांकामध्ये नाही आले आहेत त्यांनी कृपया नाराज होवू नये आणि पुढच्या वेळी आणखीन चांगली सजावट आणि संकल्पना घेवून भाग घ्यावा हि विनंती
प्रथम पारितोषिक ( रुपये ५५५ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक २ - किरण तरटे
द्वितीय पारितोषिक ( रुपये ३३३ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक ८ - प्रफुल्ल नारंगीकर
तृतीय पारितोषिक ( रुपये २२२ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक ७ - बबिता साळुंखे
लवकरच विजेत्या स्पर्धकांना संपर्क साधून पारितोषिक वितरीत करण्यात येतील !!
l
आभार
टिम मन माझे.....
Post a Comment Blogger Facebook