एक मुलगी...
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..♥
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥
ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,

Good
ReplyDeleteकोण म्हणत प्रित यशस्वी करणयाची लग्न हिच रित आहे..........
ReplyDeleteआजिवन एकमेकाना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे............!!!!!
खुप मस्त
ReplyDelete