|| मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ ||
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वांना आगामी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
मित्रांनो...आपण गणेश-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो! हयावर्षी मन माझे ने गणेश-उत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. आपण हि ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकता..! स्पर्धेचा विजेता मूर्ती, डेकोरेशन आणि तुमच्या घरी गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा होतो ह्यावर ठरवलं जाईल..!
तुम्ही "मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२" हा विषय लिहून teammannmajhe@gmail.com या इमेल आयडीवर मेल सोबत गणपतीबाप्पाचा फोटो पाठवावा आणि पुढील माहित भरावी:
1. घरातील गणेश-उत्सवाची थोडक्यात माहिती :-
2. गणेश उत्सव कालावधी दिवस :-
3. नाव :-
4. पत्ता:-
5. फोन नंबर:-
काही समस्या असतील तर खालील नंबर वर संपर्क साधावा
सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८ ( 9869257808 )
धनाजी सुतार : ९९३००९२३०७ ( 9930092307 )
देवेन सकपाळ : ९०२२२६०७६५ ( 9022260765 )
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणार्यास मन माझे कडून छोटीशी भेट दिली जाईल..
जास्तीत जास्त सभासद सहभागी होतील अशी अपेक्षा आहे..
गणपती बाप्पा मोरया..!! :)
नोट:
१. तुमच्या मित्राच्या/शेजारांच्या गणपतीबाप्पाचा देखावा टाकू नये.
२. विजेता गणपती च्या घरी टीम मन माझे किंवा तुमच्या विभागातील सभासद येवून भेट देईल तेव्हा कृपया योग्य आणि खरे अर्ज भरावे. खोटे अर्ज स्पर्धेस पात्र ठरणार नाहि.
================================================================
स्पर्धकांची माहिती जशी मिळेल तशी या पेज वर खाली अपडेट होत राहील ::
स्पर्धक क्रमांक १ - योगेश पवार ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
====================================================================

मित्रानों हे माझ्या घरच्या गणपतिचे
फोटो आहेत........... गणपतिंच्या आगमनाच्या ८ दिवस आधी पासून घरी कामाला
सुरवात होते
साफ़सफाइ , घराला रंगकाम , इत्यादि......... गणपतिंच्या येण्याचा २
दिवस आधी पासून सजावटीला सुरवात होते आम्ही ४ भाऊ मिलून छत बांधने, टेबल
सजवने, आणि आरास मंजे डेकोरेशन करतो एक दिवस आधी गणपतिंची मूर्ति आणली जाते
ती आरासामधे ठेवली जाते जमीनीवर गणपती आगमंनाची छोटी छोटी पाउले काढली
जातात.........गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाली लवकर भडजी येऊन पूजा करतात
त्या वेली घरातले सगले जन तिथे असतात.
पूजा झाली की लगेच आरती केली जाते, नंतर नयव्यद्य दाखवून जेवाला सुरवात. जलोशात गणरायांचे स्वागत होते.
रात्री सगले मिलून आरती करतो आणि जेउन झाला की पते नाही
तर बसके खेल खेलतों , महिला परंपारिक गाणी बोलून नाच करतात, फुगड्या
- झिम्मा खेलतात, अश्या प्रकारे मनोरंजनात्मक जागरण चालते ......रोज
शेजारच्या वेग वेगल्या घरी जागरण चालते......नाश्ता सुधा छान
असतो...........मन झोपा झोप.............तर असा साजरा केला जातो गणेश उत्सव
माझ्या घरी कसा वाटला नक्की सांगा.
माझ्या घरचा गणपती 5 -7 दिवस असतो ज्याला गवरी गणपती म्हणतात या दिवसन मधे खूप धमाल, मजा, मस्ती असते.
योगेश पवार
====================================================================
स्पर्धक क्रमांक २ - किरण तरटे ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
आमच्या
गणपती चे यंदा ६ वे वर्ष आहे, आमचा गणेशाचे आरास करण्या मागचा हेतू असा
असतो कि टाकावू वस्तूंचा वापर करून त्या पासून सुंदर सजावट करणे. सर्वात
महत्वाचे म्हणजे आम्ही थर्माकोल चा वापर पूर्ण सजावटी मध्ये कुठेच वापर करत
नाही... आम्ही ह्या वर्षी जी सजावट केली आहे त्या साठी वापरण्यात आलेल्या
सामग्री पुढील प्रमाणे...
१ मातीच्या विटा
२ फेकून देण्यात आलेल्या बॉक्स चे पुठ्ठे
३ फ्लेक्स (Banner) च्या फ्रेम चे लाकूड
४ माती
५ सुकवलेला चारा (भाताची पेंढी)
६ बांबू
७ वर्तमान पेपर पासून बनवलेल्या कागदाच्या लगद्या पासून वडाच्या झाडाचे खोड बनवण्यात आले आहे.
८ पोस्टर रंग
गणेश उत्सव कालावधी दिवस - ७ दिवस ( दिनांक २५.०९.२०१२ मंगळवार)
नाव - किरण तरटे , कल्याण (पूर्व)
====================================================================
स्पर्धक क्रमांक ३ - नंदकुमार य.गायकवाड ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
महोदय,
नमस्कार
आमच्या घरी गणपति-उत्सवाची सुरुवात होऊंन ५० वर्षं झाली असून,
रोज सकाळी अथार्वशिर्शाचे पाठ, सकाळी व संध्याकाळी आरती, खिरापत, त्या नंतर संध्याकाळी एकत्र भोजन. गणेशपुरानातिल एखादी कथा श्रवण करने असा एकंदर कार्यक्रम असतो.
गणपति १० दिवसाच्या सुट्टी साठी येतात आणि अनंत चतुर्दशीला पुन्हा लवकर येण्याचे आश्वसन देऊन प्रस्थान करतात.
धन्यवाद
नंदकुमार य.गायकवाड - शांतिरक्षक सोसायटी ( येरवडा )
====================================================================
स्पर्धक क्रमांक ४ - जीवन सावंत ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
नाव :- जीवन सावंत, भटवाडी घाटकोपर ( प )
आमचा गणेश उत्सवाच कालावधी ५ दिवस असतो. गणपती आगमनाच्या १५ दिवस आधी
गणपती मकर बनवायला सुरवत करतो, मी आणि माझा मित्र दोघे मिळून मकराची सुरवात
करतो. रोज रात्री ऑफिस मधून घरी
आल कि दोन तीन तास बसून मकराचे कोरीव कामापासून त्याला कोणता कलर द्याच हे
दोघे मिळून decide करतो
आणि मकर बनवायला सुरवात करतो. आणि बगताच क्षणी ऐक ऐक करून मकाराचे सर्व पार्ट तयार होतात...गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी पूर्ण मकर उभा करतो
गणपती आगमनाच्या दिवशी लवकर उठून सगळ्यांना एकत्र करून गणपती बाप्पा आणायला जातो...गणपती बाप्पा ने घरात प्रवेश केला कि चुन्याच्या पाण्याने हाताची मुठी करून त्याचा साह्याने गणपतीचे छोटे छोटे पाऊलचे ठशे उमटवतो , नंतर पूजा नैवैद्य दाखून सगळे जन मोदक खायला तुटून पडतात. गणपती विसार्जांच्या आदल्या दिवशी संध्याकाळी
सगळे घरातले बाजूवाले मिळून महाआरती करतो
आणि मकर बनवायला सुरवात करतो. आणि बगताच क्षणी ऐक ऐक करून मकाराचे सर्व पार्ट तयार होतात...गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी पूर्ण मकर उभा करतो
गणपती आगमनाच्या दिवशी लवकर उठून सगळ्यांना एकत्र करून गणपती बाप्पा आणायला जातो...गणपती बाप्पा ने घरात प्रवेश केला कि चुन्याच्या पाण्याने हाताची मुठी करून त्याचा साह्याने गणपतीचे छोटे छोटे पाऊलचे ठशे उमटवतो , नंतर पूजा नैवैद्य दाखून सगळे जन मोदक खायला तुटून पडतात. गणपती विसार्जांच्या आदल्या दिवशी संध्याकाळी
सगळे घरातले बाजूवाले मिळून महाआरती करतो
====================================================================
स्पर्धक क्रमांक ५ - प्रनिषा परब ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
नाव : प्रनिषा परब ,मालवण , सिंधुदुर्ग.
मित्रानों हे माझ्या घरच्या गणपतिचे फोटो आहेत...........माय लॉर्ड गणेशा !!!
आमचा गणपती गावी असतो. माझी फमिली २-३ दिवस आधी गावी जाते. गावी काका आणि काकी असते. आमचा गावी गणपतिंच्या आगमनाच्या 10 दिवस आधी पासून कामाला सुरवात होते. साफ़सफाइ , घराला रंगकाम , इत्यादि......... गणपतिंच्या येण्याचा २ दिवस आधी पासून सजावटीला सुरवात होते. माझे भाऊ आणि वडील मिळून सर्वेजण छत बांधने, टेबल सजवने, आणि मंडप्चे डेकोरेशन करतात. गणेश चतुर्थिच्या दिवशी सकाळी गणपतीची मूर्ती आणली जाते. जमीनीवर गणपती आगमंनाची छोटी छोटी पाउले काढली जातात...नंतर गणेशजीचे आगमन केले जाते आणि पूजा केली जाते. पूजा झाली आरती करून नंतर नैवेद्य दाखवून जेवायला सुरवात केली जाते.
रात्री सर्वजण आरती करतो आणि आरती झाली कि आमच्या काकांचे छान भजन असते. भजन संपले की सर्वजण गप्पा गोष्टी करत रात्र भर जागरण करतो. आमच्या घरी गौरी पण बसते.
अशा प्रकारे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती उस्तवाची धूम चालू असते.

- प्रनिषा परब
====================================================================
स्पर्धक क्रमांक ६ - रोहित देसाई ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
1. नाव :-रोहित देसाई , कोल्हापूर.२. गणेश उत्सव कालावधी दिवस :- ५ दिवस
३. घरातील गणेश-उत्सवाची माहिती :-
नमस्कार मित्रानो,
तसे हे आमचे २० वे वर्ष
गणेशोत्सवाचे...दरवर्षी नव-नवीन कल्पनाची ,मांडणी आमच्या घरी असते,दरवर्षी
मी व माझे चुलते दोघेजण आरास तयार करत असतो पण हे पहिले वर्ष असेल जे
त्यांनी स्वतः ती घरातल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन आरास तयार केली
आहे,गतवर्षी आम्ही वाईन च्या रिकाम्या वेस्टेज बॉटल्स पासून मखर तयार केले
होते....अन या वर्षी म्युजीकल फौंटन(MUSICAL FOUNTAIN)तयार के ले
असून...हे तयार करण्यासाठी तब्बल दीड महिने लागले कारण सर्व उपकरणे घरी
तयार केली असून ती यशस्वी तयार झाली आहेत.....महत्वपूर्ण म्हणजे जो देखावा
आम्ही घरी तयार करतो तो देखावा आम्ही विसर्जनावेळी हि मिरवणुकीत सामील
करतो....आमच्या बाप्पांचे काल रात्री विसर्जन झाले...असा आहे आमचा गणेशोत्सव या वर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा....!!
आपला नम्र सभासद,
रोहित देसाई ====================================================================
स्पर्धक क्रमांक ७ - बबिता साळुंखे ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
मन माझे
घरघुती
गणेश-उत्सव
स्पर्धा
२०१२
१. नाव :-बबिता साळुंखे
२. गणेश उत्सव कालावधी दिवस :- ५ दिवस
३. घरातील गणेश-उत्सवाची माहिती :-
आमचा
गणेश
उत्सवाच
कालावधी
५
दिवस
असतो.
eco friendly materials च्या साह्याने आम्ही
दरवर्षी
मकर
बनवतो
, मी आणि माजी बहिण
मिळून
मकर
बनवतो
गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी पूर्ण मकर तयार करतो गणेश चतुर्थी च्या दिवशी लवकर उठून आम्ही सारे बाप्पा ना आणायला जातो. नंतर पूजा करून उकडीच्या मोदकाचे नैवैद्य दाखवतो.रोज रात्री आणि सकाळी बाप्पा ना त्यांच्या
आवडीचा
पदार्थाच्ये
नैवैद्य दाखवतो.
दुसर्या
दिवशी
आमच्या
कडे
दर
वर्षी
सत्यनारायणाची
पूजा असते.रोज सकाळी आम्ही आरती करतो व संध्या काळी सगळे
घरातले व शेजारचे मिळून मिळून महाआरती करतो
तसेच प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतो. शेवटच्या दिवशी विसर्जन करतो त्या दिवशी
जल्लोषी
मिरवणुकीने
मूर्तीचे
विसर्जन
करतो. .
====================================================================
स्पर्धक क्रमांक ८ - प्रफुल्ल नारंगीकर ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
प्रफुल्ल नारंगीकर, मुलुंड प.
आमचा हा गणपती बाळ गोपाळांचा चिमुरड्यांचा असतो
आम्ही खूप धमाल करतो
स्पर्धक क्रमांक ९ - समीर देशमुख ( मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ )
नाव : समीर देशमुख, डोंबिवली पूर्व
उत्सवाचा कालावधी : 19 Sept to 23 Sept 2012
डेकोरेशन साठी इको फ्रेंडली सामान वापरण्यात आले आहे जसे कपडे , रंग , पेपर आणि फुले
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा