२४ जुलै २०११, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक फोटोस - Palasdhari Waterfall Picnic Photos
२४ जुलै २०११, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक मन माझेच्या जुन्या आणि नवीन सभासदांनी अनुभवलेला एक आगळावेगळा अनुभव. कित्येक दिवस वाट बघून एकदाचा तो दिवस उगवला. आम्हाला अप…