खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणिमानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणिदुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.…
Aabhaas ha - आभास हा - zee marathi serial ringtone mp3
Aabhaas ha - आभास हा - zee marathi serial ringtone mp3 >> download mp3 …
तुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं
तुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं,मी समोरुन जातानातु दारात उभं रहायचं आईला संशय नको म्हणुनझाडानां पाणी घालायचं, फुलानां फुलवायचं,आईला भुलवायचंतुला वेळ मिळाला तर...को~या कागदावर्,किवा रुमा…
अन अजूनहि हरवलेला मी.............................
स्वप्नील डोळ्यांची उघड झाप करताना जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी कान माझे चक्क फितुरी करायचे, डोळे मात्र होते प्रामाणिक माझ्याशी "अस काय रे बघतोस हरवल्या सारखा?" तू म्हणायचीस नेहमी. "अग मलाच शोधतोय तुझ्य…
"विश्वास ठेव" - Very Nice , Must Read - कवीयेत्री - रुची
या विश्वासाच्या बळावरच आज जागी आहे देवा . तुझ्या या बोलण्यावरच आज केली आहे सेवा .. काय करू एक माणूस आह…
प्रेमाचा झोका .........कवी - विशाल गावडे
ती अशी काय झोका घेत होती,जणू मला एका कवितेला मौका देत होती.हृदयाचा ठोका ही चुकला आणि मौका ही हुकला,जेव्हा तिच्या नजरेचा तीर माझ्या दिशेने सुटला.घायाळ झालो तिच्या त्या नजरेला बघून,मलाच आठवेना मग मी कोण…
'ती ' नसताना असण्याचा आभास
चिंब पावसात भीजतांनाच ते आकाश,'ती ' नसताना असण्याचा आभास,मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास,अरुंद वाटांवरून एकत्र केलेला तो प्रवास, तिच्या मिठीतील तो हवा असणारा स्पर्श,थोडा वेळ का असेंना विसरवून टाकतो…
आठवण तुझी....
आठवण तुझी येतच नव्हती कारण तू येणारच होतास, माझ्यासाठी आठवण तुझी येतच होती कारण तू येणार होतास, जाण्यासाठी का असा छळतोस मला? हवे असताना तू, टाळतोस मला? भेट तुझी-माझी होणारच आहे कारण मी 'तुझ्यासाठी' …
मुलगी आणि तिचे चार मित्र - नितीकथा - Girl & her 4 Friends - Nice Marathi Story
एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात. त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी…
फक्त ती सुखात राहायला हवी...!!! Very Nice Marathi Kavita on Love
त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला ? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ? मी हलकेच हसलो तेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला अरे मग तू विचार ना तिला …
एक मुलगी........कवी: विशाल गावडे. Khup-chaan-Marathi-Kavita
एक मुलगी एक मुलगी होती म्हणायची मला मंद,पण माझ्या कविता वाचणे हा होता तिचा छंद. मंद म्हणायची, चंपक म्हणायची आणि म्हणायची वेडा,कानाखाली आवाज काढेल ती, अगर किसीने उसको छेडा. मी म्हणायचो तीला मुल कशी अस…
कधी तू रिमझिम झरणारी बरसात - मुंबई पुणे मुंबई - Mumbai Pune Mumbai song lyrics
मुंबई पुणे मुंबई पिक्चर च्या गाण्यातील ओळी पुढे देत आहे ... कधी तू रिमझिम झरणारी बरसातकधी तू चम चम करणारी चांदण्यांत कधी तू ................कोसळत्या धाराथैमान वाराबिजलीची नक्षी अंबरातसळसळत्या लाटाभिजल…
नकळ्त जूळ्ले नाते..........कवी - प्रथमेश राउत
नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे, कसे ते उमगलेच नाही.......... आठवणींच्या हिंदोळ्यातून वाट काढीत, कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही....... तुला न पाहता, तुझी चाहुल मनाला लागत आहे...... अजुन एक क्षण,…
अवस्था माझी.....कवी : प्रथमेश राउत
आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही... वेड का तू लावलेस मला इतके सांगशील का काही... उगाच मनाचे दार मी उघडले तुझ्यासाठी, आता ते फक्त तुझीच जणू वाट पाही... का ह्या निष्ठुर देहाला तू परत पाझर फोडलास …
फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!
फक्त तुला भेटण्यासाठी......... मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असते.."कसा आहे तो सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असते. तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्या आठवणी.तु नाहिस आता सोबत हि ज…
ती तशीच राहू दे ना मला........Very Nice..must read !!
ती : आता करायचच आहे कुणाशी तरी तशी दोन-चार मुलही सांगून आली कोणी बघितलाच असशील तर सांग त्याला काल शेवटी आई पण बोलली म्हटलं विचाराव तुला तू आहेस का तयार अजूनही आवडते तुला का सोडलास विचार मी…
परीस ( पारस ) - Nice Marathi Bodh katha
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचादिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... प…
तुझ्याविना आता जगणेच नाही....I Cant Live Without U !! - कवी : प्रथमेश राउत
मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही, प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही... स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही... दुखाच्या क्षणात डु…
प्रीतीचे धागे .........कवियेत्री : भावना गायकवाड
डोळ्यांमधील दोन आसवे,बरेच काही सांगून गेली घूसमटलेले भाव मनीचे,सहजपणे समजावून गेली किती फिरवशी मान आणखी, किती हुंदके उरी कोंडशी हसुनी आणिक डोळे पुसुनी, किती स्वताला असे फसवशी विसरायचे म्हटलेस तरीही…
तुझी आवड !!!..................कवी :प्रथमेश राउत
वाळूत बसून आयुष्य जगण्यास तुला आवडतं.उसळून येणारया लाटा पायावर घेउन लाजायला तुला आवडतं,त्या समुद्रावर स्वछंद्पने फिरायला तुला आवडतं. निवांत बसून एकमेकांच मन समजुन घ्यायला तुला आवडतं,घरी परतताना तिखट-…
मी तिच्यात नव्हतो ...पण ती माझ्यात होती - [ Marathi Sad Poem ]
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होतीतीची नव्हती कधी पण माझी साथ होती मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा माझी ती बिचारी लहान पायव…
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो? ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता तरीसुद्धा पोट काह…
तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही???
तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू जशी रागावून गेलीस, तसा काय मी रागावू शकत नाही!! तुझ्या आठवणीत डोळे माझे नेहमीच रडतात, पण मी कधीच रडत नाही, तुझ्या आठवणीत मन नुसत घुसमटत असत, पण मी कधीच …
आई - aai (must read) Marathi katha Story on Mother
आई आहे सर्व काही - कवियेत्री - प्रिया उमप
शोधूनही मिळणार नाही आईची ती माया तिच्या ममतेची छाया आई विना काही नाही आई आहे सर्व काहीकरेल तितक प्रेम कमी पडतेतिच्या वाचून प्रत्येक काम अडते तिच्या इतकी माया देईल का कोणी शोधून अशी आई ची माया आणेल …
चांगली आई कोणती ? ( मातृ दिन विशेष ) - लेखिका : राजश्री जोशी
मध्यंतरी एक चांगला लेख वाचण्यात आला होता, चांगली आई. चांगली आई म्हणून स्वताला सिद्ध करताना स्वतच्या चांगल्या आईच्या कल्पना आणि मुलाच्या चांगल्या आईच्या कल्पना ह्यात तफावत होती. त्यमुळे साहजिकच मना…