माझी प्रेयसी
तु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,
लगच म्हणाली विकत घेउन टाक,
* एकदा तिच्या जवळ बसुन
तिला म्हट्ल,तुझे डोळे खुप खोल आहेत.
*....तिला म्हट्ल
पण मला पोहता येत म्हणते कशी
प्रयत्न करुन बघ कित्येकाना असच वाट्त होत.
* तिला एकदा सहज विचारल
तुला भीती नाहि वाट्तआपल्याला कोणि बघेल याचि.
काय म्हणालि असेल ?
वाट्तेना कोणि बघेल याचि!
आणि कुणिहि बघत नाहि याचि हि.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा