प्रिय मित्रानो...

07 ऑगस्ट 2016 रोजी मैत्री दिन आहे ..आणि आपण सर्व मैत्री दिन ( फ्रेन्डशिप डे) निमित्ताने रविवार 07 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 04.30 वाजता नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर इथे येवून सर्व मिळून फ्रेन्डशिप डे साजरा करू शकता !! ज्यांना शक्य आहे ते फ्रेन्डशिप रिबन्स किंवा चोक्लेट्स घेवून येवू शकता :) !!

दिनांक - 7 ऑगस्ट 2016
भेटण्याचे ठिकाण :- नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर, मुंबई
भेटण्याची वेळ :- संध्याकाळी 04.30 वाजता.

येणाऱ्या सभासदांनी खालील नंबर वर संपर्क साधावा किंवा व्हाट्सअप वर मेसेज करावा.

संपर्क:
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
http://4.bp.blogspot.com/-r_nQxpqKNbs/Ufi1gpxddNI/AAAAAAAAJCI/qecPMhM2Iig/s640/DSC01713.JPG

'तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित" लपलय,
तुझ्या माझ्या "मैत्रीने" फकत आपलेपण जपलंय !

"नात्यांचे" स्नेह बांध कोण शोधत बसलय,
"जीवा" पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय !

दरवळणार्या  "सुगंधाला" कोणी कैद केलय
तुझ्या माझ्या "मैत्रीने" सार "जग" व्यापलय !


आभार
टिम मन माझे.....

Post a Comment Blogger

 
Top