प्रिय मित्रानो,
तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात
चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक २४ जुलै २०१६ रोजी नेरळ येथील
वॉटरफॉलवर नेण्याचे योजिले आहे.


तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-


१) नोंदणी ची अंतिम तारीख २० जुलै २०१६ आहे, तो पर्यंत दिलेल्या फोन क्रमांकावर
आपले येणे कळवावे.
२) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे, टॉवेल आणावेत. बिसलेरी किंवा
पाण्याची बॉटल आणू शकता.
३) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) सकाळी CST स्टेशन वरून 7.53 ची खोपोली ट्रेन आहे. ती ट्रेन 9.27
पर्यंत नेरळला पोहोचेल तेव्हा सर्वांनी 9.30 ते 9.35 पर्यंत नेरळ स्टेशन
वर भेटावे. ट्रेन चे वेळापत्रक खाली देण्यात येईल. सर्वांनी कृपया वेळेवर
यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही. [पुण्यावरून
येणाऱ्यांनी ट्रेन ने कर्जत ला याव लागेल आणि तिकडून नेरळ ला जाणारी
ट्रेन पकडावी लागेल]
५) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
६) पिकनिकचे शुल्क :- रु. २५० फक्त. ( Non - Refundable) ( रिक्षा प्रवास
खर्च, चहा, नाश्ता, आणि दुपारचे जेवण व्हेज किंवा नॉनव्हेज समाविष्ट)
(रेल्वे तिकीट खर्च समाविष्ट नाही )

Train Time Table

CST - 7.53
Byculla -8.00
Dadar - 8.06
Kurla - 8.13
Ghatkopar - 8.17
Mulund - 8.29
Thane - 8.33
Dombivali - 8.45
Kalyan - 8.53
Ulhasnagar - 8.59
Ambernath - 9.03
Badalapur - 9.10
Vangani - 9.19
Shelu - 9.23
Neral - 9.27

संपर्क:
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765 / 9619686061)
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307 / 9920053562)
रोहित वेलवंडे : (Central Line - 9594441099)
अरविंद गणवे ( Harbor Line - 9870595459)


धन्यवाद
टीम मन माझे
Join this event on facebook here: https://www.facebook.com/events/662377000580310/

Post a Comment Blogger

 
Top