चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी .
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!मंद प्रकाश हा चंद्राचा,
त्यात गोड स्वाद हा दुधाचा,
विश्वास वाढुद्या नात्याचा,
त्यात असुदे गोडवा साखरेचा!!
आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
निराशेचे ढग हटवून,
प्रेमाचे चांदणे शिंपडूया …
कोजागिरीच्या शुभ्र प्रकाशात
सर्वांना आनद देवूया !!
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!"कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरूकतेचा, वैभवाचा, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव . शीतलता आणि सौदार्यता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती. कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकतेचे, सौम्यतेचे, सौदर्यनुभावच्या सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता "
""सर्व मराठी बांधवाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या !!!

May On This Purnima Night,
All The Blessings Of Moon Showers Upon You!
Happy Kojagiri Purnima!!May Godess Laxmi Come To Your House,
And Ask You To Be Awake And Say "Kojagiri"
And This Kojagiri Purnima And Onwards..
You And Your Family…
Get More Prosperity, Peace And Wealth..
All By Virtue Of Maa Lakshmi.
Happy Kojagiri Purnima!!Surprise your liver by drinking Milk tonight .... :P :D
Happy Kojagiri Purnima!!


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top