प्रिय मित्रानो,


तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात
चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक 30 ऑगस्ट 2015 रोजी वांगणी येथील भगीरथ
वॉटरफॉलवर नेण्याचे योजिले आहे.


तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-


१) नोंदणी ची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2015 आहे, तो पर्यंत खाली क्रमांकावर
आपले येणे कळवावे.
२) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत.
३) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) सकाळी CST स्टेशन वरून 7.53 ची खोपोली ट्रेन आहे. ती ट्रेन 9.19
पर्यंत वांगणीला पोहोचेल तेव्हा सर्वांनी 9.20 ते 9.30 पर्यंत वांगणी
स्टेशन वर भेटावे. ट्रेन चे वेळापत्रक खाली देण्यात येईल. सर्वांनी कृपया
वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही.
५) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
६) प्रवास खर्च स्वखर्च असेल तसेच चहा, नाश्ता, जेवण इत्यादी तेथील हॉटेल
मध्ये करू.



Train Time Table

CST - 7.53
Byculla -8.00
Dadar - 8.06
Kurla - 8.13
Ghatkopar - 8.17
Mulund - 8.29
Thane - 8.33
Dombivali - 8.45
Kalyan - 8.53
Ulhasnagar - 8.59
Ambernath - 9.03
Badalapur - 9.10
Vangani - 9.19

संपर्क:
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808 / 7303988220)
संजय नायकवाडी (Central Line - 9819004049)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765)
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
रोहित वेलवंडे : (Central Line - 9594441099 )
अरविंद गणवे ( Harbor Line - 9870595459) 

Facebook Event Link For Updates: https://www.facebook.com/events/1049103681767377/


धन्यवाद
टीम मन माझे 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top