कालनिर्णय आता एन्ड्रोइड वर सुद्धा उपलब्ध झाले आहे त्यामुळे तुम्ही जर एन्ड्रोइड युसर असाल तर कालनिर्णय  मोबाइल वर पाहू शकता . हे सध्या मराठी हिंदी गुजराती आणि इंग्लिश या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे . यामध्ये तिथी, भविष्य , पंचांग यासोबतच रिमाइण्डर आणि नोट्स लिहिण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे
डाऊन लोड करण्यासाठी पुढील लिंक वरून गुगल प्ले स्टोर ला भेट द्या

Download

Post a Comment Blogger

 
Top