प्रिय मित्रानो 


       आपणास कळवण्यात आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे, यंदा 15 ऑगस्ट 2014 या आपल्या (68 व्या) स्वातंत्र्य दिनानिमित्त 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देऊन तेथील वृद्ध व्यक्तीना आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.   


      आश्रमात अंदाजे 100 वृध्द आहेत, त्यांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे, येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना समर्थ करणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.. म्हणून आम्ही एक छोटस पाउल उचललेल आहे ..त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

1. अन्नदान - एक वेळचे जेवण 4000 रुपये (100 person)
2. खोबरेल तेल (100ग्राम) 100 ते 300
3. 6-7 भिंतीवरील घड्याळे
4. केक (4 किलो)
5. टूथपेस्ट (छोटया) 100
6. वाशिंग सोप्स (छोटे १० रुपये वाले) 100/200
7. फळे - 200
8. ब्लीचिंग पावडर - 15 किलो
9. फिनाइल - 20 लिटर
10. 15 वैट CFL बल्ब - 15
11. 0 वैट बल्ब - 15
12. छोट्या फुलझाडू - 20
13. प्लास्टिक बादल्या - 24
14. फ्लोर क्लीन वायपर - 6
                
              तरी आम्ही सर्वांना नम्र  विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.  ज्या हितचिंतकांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही ते इंटरनेटद्वारे सुद्धा बँक अकाउंट वर देणगी पाठवू शकता. आपली विश्वासाने केलेली छोट्यात छोटी मदत सुद्धा समाज कार्यासाठी वापरली जाईल याची मन माझे तर्फे आपल्याला खात्री देण्यात येत आहे !!

संपर्क:
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
संजय नायकवाडी : ( Central Line - 9819004049 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )

रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
अरविंद गणवे ( Harbor Line -  9870595459 )

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.


नोंद : ट्रेनचे वेळापत्रक नंतर देण्यात येईल , ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान करावी.

आभार
टिम मन माझे आणि हेल्पिंग हैन्ड

Post a Comment Blogger

 
Top