Friendship Day - फ्रेन्डशिप डे - ०४ ऑगस्ट २०१३ संध्या ०४.००, नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर,


"मैत्री म्हणजे....
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून..
चिंब चिंब नाहली !!"

प्रिय मित्रानो...

०४ ऑगस्ट २०१३ रोजी मैत्री दिन आहे ..आणि आपण सर्व मैत्री दिन (
फ्रेन्डशिप डे) निमित्ताने रविवार ०४ ऑगस्ट रोजी भेटणार आहोत.
तर आपण सर्व रविवार दिनांक ०४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता
नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर इथे येवून सर्व मिळून फ्रेन्डशिप डे साजरा
करू शकता !! ज्यांना शक्य आहे ते फ्रेन्डशिप रिबन्स किंवा चोक्लेट्स
घेवून येवू शकता :) !!

दिनांक - ०४ ऑगस्ट २०१३
भेटण्याचे ठिकाण :- नारळी बाग, शिवाजी पार्क,दादर, मुंबई
भेटण्याची वेळ :- संध्याकाळी ४.०० वाजता.

खालील नंबर वर संपर्क साधावा किंवा sms करून नाव आणि राहण्याचे ठिकाण सांगावे.

संपर्क:
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9870585831)


नोट :कृपया नोंद घ्यावी हा इवेंट फक्त मन माझे मधे सामील असलेल्या
सभासदांसाठीच आहे, बाहेरील व्यक्तींना येण्याची इच्छा असल्यास 9869257808 ह्या नंबर वर संपर्क करावा.

आभार
टिम मन माझे..... 

Post a Comment Blogger

 
Top