मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ - निकाल  !!

 
नमस्कार मित्रांनो,

 मन माझे घरघुती गणेश-उत्सव स्पर्धा २०१२ ला आपण उत्तम प्रदिसाद दिलास त्या बद्दल सर्वांचे आभार !!

स्पर्धेतील विजेते घोषित करत आहोत . विजेते हे ..सजावट , गणेश मूर्ती आणि मांडलेल्या संकल्पनेवर ठरवण्यात आलेले आहेत ..जे पण सभासद प्रथम ३ क्रमांकामध्ये नाही आले आहेत त्यांनी कृपया नाराज होवू नये आणि पुढच्या वेळी आणखीन चांगली सजावट आणि संकल्पना घेवून भाग घ्यावा हि विनंती

प्रथम पारितोषिक ( रुपये ५५५ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक २    - किरण तरटे

द्वितीय पारितोषिक
( रुपये ३३३ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक ८ -  प्रफुल्ल नारंगीकर
तृतीय पारितोषिक
( रुपये २२२ आणि भेटवस्तू ): स्पर्धक क्रमांक ७ - बबिता साळुंखे

लवकरच विजेत्या स्पर्धकांना संपर्क साधून पारितोषिक वितरीत करण्यात येतील !!

l
आभार
टिम मन माझे.....

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top