अजूनही चांदरात आहे 



कुठे दूर तारा ...आणि हा किनारा ..
सारेच भासे नव्यासारखे ..
जिथे रातराणी ... आता दरवळेल ..
नवा डाव मांडू तिथे ...
तुझा हात हाती .. असो जन्म साती ...
नको या सुखाला आता आरसे ..
तुझी साथ असता माझ्या आकाशी ...
कशी चांदण्यांची आरास आहे ...
अजूनही वाटते मला की ...
अजूनही चांदरात आहे ....

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top