१ मे २०११ , गणरायाच्या आशीर्वादाने आमच्या मन माझे मराठी ग्रुपच्या शांती सागर रिसोर्ट  पिकनिक ला छान सुरवात झाली
 
सर्व जण दादर स्टेशन वर भेटलो ..बहुतेक जण  अनोळखी असल्यामुळे एकमेकांचा परिचय झाला 
 सर्वांचा उत्सुकता होतीच .....आणि वाट पाहत होतो कि कधी येईल आपली ट्रेन 

बदलापूर पोचेपर्यंत अस वाटलंच नाही कि कोणी अनोळखी आहोत 

 छान गप्पा मारत ....मस्ती करत रिसोर्ट पर्यंत पोचलो 

पहिली पेट पूजा मग काम दुजा ......पोचल्यावर अल्पोपहार केला 

आणि  गार्डन कडे  फेरफटका मारून मस्ती करत रिसोर्ट कडे वळलो 

मग काय ......
पाण्यात मजा.....

मस्ती ..........

डान्स ............

पोझिंग  ..............लहान मुलां बरोबर सुद्धा खेळण ............

कवायती ..............

 
कसरती .............

धडपड ............मस्करी ...........


शब्द अपुरे पडतील एवढी धमाल केली !!!!!!!!!!!!!
दुपारी लंच करून 
 पुन्हा मोर्चा रिसोर्ट कडे वळवला मस्त संध्याकाळ पर्यंत
रेन डान्स ..

स्लायडिंग ....मस्ती...  मस्करी केली 


आणि दिवस कसा गेला कळलच नाही 

येताना सुद्धा छान पैकी गाण्याच्या भेंड्या खेळत आलो आणि एक एक स्टेशन वर लवकरच सर्वांना पुन्हा भेटण्याच प्रोमीस करून निरोप दिला


ज्यांनी हि पिकनिक चुकवली ना त्यांनी खरच आनंदाचे काही क्षण गमावले
आणि जे जे पिकनिक ला आले त्या सर्वांचे मि मनापासून आभार मानतो !!!!Post a Comment Blogger

 
Top