मी तिला  पाहीले तीने  मला   पाहीले
मी तिला  पाहीले तीने  मला   पाहीले
आणि  मग …………………..
आणि  मग ……………………
मी तिला पाहीले आणि  तिच्या
तिच्या  boyfriend ने मला पाहीले
पुन्हा  मी तिला  पाहीले  आणि  १ चिटी  लिहली
ती पन  तिच्या  आई ने वाचली,,,
आणि तिच्या पप्पाना सांगीतल की हा पोरगा देतो रोज झटके  ,
पप्पा  आले बाम्बू  घेऊन आणि दिले मला  ४ फटके
ही कविता लिहाविशी वाटाली क़ारण पड़ले मला फटके
जाउन्दे  ते फटके, आणि जाउन्दे  ते सासरे,
पन कविता वाटली की नाही हटके!!!!!!!!
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top