नसता बोलला राज तर...
नसता बोलला राज तर...
काय झाल असत आज?

कुणी ऐकली असती त्या
मराठी मनाची साद ......

परोपकारी साधा भोळा
असाच राहिला असता
थोड्याच दिवसात बिचारा
मुंबई ला मुकला असता

ओळखल होत त्या ..
...जाणत्या नेत्याने
दाखवला मराठी मनाचा
आवाज
बोलला नसता राज तर
काय झाल असत आज?

पहिले कसे गरीबा सारखे
मुंबई मधे आले
भाई साहब , बहनजी करत
दिवस काढू लागले

झुंडीच्या झुंडी ने गावावरुन
मुंबई त येऊ लागले
छट पूजेच्या नावाखाली .
धमकी देऊ लागले

वाघाच्या डरकाळीने
उतरवला सगल्यांचाच माज
अहो बोलला नसता राज तर
काय झाल असत आज?

जिकडे तिकडे हिंदी
आणि इंग्रजीचा बाजार भरला होता
सगल्यानीच मराठीचा
तिरस्कार केला होता

ज्या वेळेस राज साहेबानी
काढला मराठीचा नाद
त्याच वेळेस सर्वाना
आली मराठीची जाग

अहो बोलला नसता राज
तर काय झाल असत आज?
सांगा ना कुणी ऐकली असती
त्या मराठी माणसाची साद...............

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


Post a Comment Blogger

 
Top