खरच मला माहित न्हवत ?
जीव ओतून रेखाटलेली प्रीतीरेखा पुसायची असते.
ह्रदयातील ओलीचिंब आठवण सहज अशी पचवायची असते.

खरच मला माहित न्हवत ?
मोलान तोललेल ह्रदय अस जाताजाता तोडायचं असत.
चिरपरिचित या वाटेवरच सार अनोळखी व्हायचं असत.

फक्त मला माहित होत!
प्रेम करणाऱ्यावर फक्त प्रेमच करायचच असत!

Post a Comment Blogger

 
Top