वेळ असेल तुला तर
  एकदा मला भेटशील का ?
  दोन शब्द बोलायच होत
  थोड ऐकून घेशील का

  पहिला तू माझ्याशी
  खुप काही बोला
यचास
  वेळ नसला तरी
  माझ्यासाठी खुप वेळ काढ़ा
यचास

  तासन तास माझ्याशी
  खुप गप्पा मारायचास
  नसले विषय तरी
  नविन विषय काढ़ा
यचास

  काही ही बोलूंन
  मला खुप खुप हसवा
यचास
  माझा फ़ोन एंगेज असला की
  खुप खुप रागवा
यचास

  दिवस भर माझ्याशी
  कट्टी फू करायचास
  आता कशाला आमची गरज पडेल
  अस सारख चिडवा
यचास

  माझा चेहरा पडला तर
  खुप नाराज हो
यचास
  हळूच जवळ घेउन
  सॉरी बोलायचास

 आज ही मला तुझा
  सारखा होतो भास्
  कारे असा वागतोस
  का देतोस त्रास

  नाही पुन्हा भेटणार
  एकदा बंद पडल्यावर श्वास
  एकदाच भेट मला
  पुन्हा नाही देणार त्रास.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
 

Post a Comment Blogger

 
Top